02 Mar 2026 आध्यात्मिक मार्गदर्शन विश्वसनीय जानकारी

भोळया शंकरा आवळ तुला लिरिक्स

shivji
वीडियो चलाएं
भोळया शंकरा आवळ तुला भोळया शंकरा आवळ तुला हे आवळ तुला बेलाच्या..... पानाची पानाची पानाची गळया मधे रुद्रा चा माडा गळया मधे रुद्रा चा माडा लाविले तू भस्म कपाडा हे आवळ तुला बेलाच्या.. पानाची पानाची पानाची भोळया शंकरा आवळ तुला ... त्रिशूल डमरू तुझ्या हाथी त्रिशूल डमरू तुझ्या हाथी संगे नाचे पारवती हे आवळ तुला बेलाच्या.. पानाची पानाची पानाची भोळया शंकरा आवळ तुला ... भोलेनाथ आलो द्वारी भोलेनाथ आलो द्वारी कुठे ना दिसे तुझा पुजारी हे आवळ तुला बेलाच्या.. पानाची पानाची पानाची भोळया शंकरा आवळ तुला ...
डिसक्लेमर: इस लेख में निहित किसी भी जानकारी/सामग्री/गणना की सटीकता या विश्वसनीयता की गारंटी नहीं है। विभिन्न माध्यमों/ज्योतिषियों/पंचांग/प्रवचनों/मान्यताओं/धर्मग्रंथों से संग्रहित कर ये जानकारियां आप तक पहुंचाई गई हैं। हमारा उद्देश्य महज सूचना पहुंचाना है, इसके उपयोगकर्ता इसे महज सूचना समझकर ही लें। इसके अतिरिक्त, इसके किसी भी उपयोग की जिम्मेदारी स्वयं उपयोगकर्ता की ही रहेगी।